Surprise Me!

Pune | राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोंगा लावून इंधन दरवाढीचा निषेध | Sakal |

2022-04-16 74 Dailymotion

Pune | राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोंगा लावून इंधन दरवाढीचा निषेध | Sakal |

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसने भापकर पेट्रोल पंपावर भोंगा लावून इंधन दरवाढीचा निषेध केला. जर भोंगा लावायचाच असेल तर पेट्रोल डिझेल दरवाढीचा भोंगा प्रत्येक पंपावर लावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन कदम यांनी व्यक्त केलं

#Sakal #Pune #PuneNews #Maharashtra #Marathinews #NCP #Petrol #Diesel